पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जॅम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जॅम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चिरडलेली फळे साखरेत शिजवून तयार केलेला गोड खाद्यपदार्थ.

उदाहरणे : मुलांना जॅम आणि ब्रेड खूप आवडतो.

कूचे हुए फलों को शक्कर में पकाकर बनाया गया एक मिष्टान्न।

बच्चे जैम ब्रेड बड़े चाव से खाते हैं।
जैम

Preserve of crushed fruit.

jam

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जॅम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jam samanarthi shabd in Marathi.